मुंबई चं 'Bandra Reclamation- Bandra Wonderland' आजपासून 2 जानेवारी पर्यंत बंद; शहरातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Bandra Reclamation- Bandra Wonderland हे सध्या मुंबई मधील नागरिकांसाठी आकर्षण आहे. ख्रिसमस, न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
मुंबई चं 'Bandra Reclamation- Bandra Wonderland' आजपासून 2 जानेवारी पर्यंत बंद करण्यात आले आहे. शहरातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)