Dangerous Video- Local Train Stunt: मुंबई लोकल ट्रेन कुर्ला स्टेशनला उतरताना स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई लोकलने प्रवास करताना अनेक स्टंटबाज आपले जीव धोक्यात घालतात. अशाच एका स्टंटबाज तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुंबई लोकल कुर्ला स्टेशनवर फलाटाला लागतानाचा असल्याचा दावा केला जातो आहे.
मुंबई लोकलने प्रवास करताना अनेक स्टंटबाज आपले जीव धोक्यात घालतात. अशाच एका स्टंटबाज तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुंबई लोकल कुर्ला स्टेशनवर फलाटाला लागतानाचा असल्याचा दावा केला जातो आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक तरुण लोकल फलाटाला लागताना अत्यंत धोकादायक पद्धतीने आणि चुकीच्या बाजूने उतरताना दिसतो.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)