भायखळा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना तोल जाऊन पडली महिला, ऑन ड्युटी असलेल्या आरक्षकाने वाचवला जीव (Watch Video)
भायखळा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक 40 वर्षीय महिला लोकमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती.
भायखळा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक 40 वर्षीय महिला लोकमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी अचानक ती तोल जाऊन खाली पडली असता तेथे ऑन ड्युटी असलेल्या महिला आरक्षक सपना गोलकर यांनी तिचा जीव वाचवला.
पहा व्हिडिओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement