Mumbai Weather Updates: मुंबईत आज ढगाळ हवामानाचा अंदाज; पहा भरती, ओहोटीच्या वेळा

मुंबई शहर व उपनगरात आज (27 सप्टेंबर) ढगाळ राहुन गडगडाटासह किंवा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Heavy Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई शहर व उपनगरात आज (27 सप्टेंबर) ढगाळ राहुन गडगडाटासह किंवा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भरती  दुपारी :-१२:३८वाजता ०४.३८मीटरची आहे तर ओहोटी सायंकाळी ०६. ४२ वाजता ०.५१ मीटरची आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement