Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये कसे असेल आजचे हवामान?

मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Mumbai Weather Forecast Today:  मुंबई मध्ये कसे असेल आजचे हवामान?
Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये अधून मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने उकाड्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे परंतू अद्याप दमदार पावसाची नागरिकांना प्रतिक्षा आहे. मुंबई मध्ये आज (15 जून) शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर समुद्राला सायंकाळी- ०६:३० वाजता भरती असून ३.५१ मीटर लाटा उसळू शकतात आणि ओहोटी दुपारी - १२:११ वाजता असून लाटा २.२९ मीटर उसळू शकतात. Weather Forecast Maharashtra: मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान अंदाज.

मुंबईचे आजचे हवामान कसे असेल?

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2024 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).