Mumbai Weather Forecast July 10: शहर व उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
मुंबई मध्ये मागील दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा बरसायला सुरूवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
मुंबई शहर व उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुपारी 12 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास भरतीची देखील शक्यता आहे.
१० जुलै, हवामान अंदाज: शहर व उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता.
भरती
१२:३५ वाजता ४.२८ मी
ओहोटी
१८:३७ वाजता १.८७मी
गेल्या २४ तासात सरासरी पाऊस:
शहर: २४:०० मिमी
पूर्व उपनगरे: २९.४१ मिमी
पश्चिम उपनगरे: २२.०३ मिमी
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2021 12:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

