Mumbai Water Cut To End: तलावांमधील पाणीसाठा 80 टक्क्यांवर; BMC मागे घेणार मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात
सध्याचा पाणीसाठा मे 2024 पर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात बीएमसी लवकरच मागे घेणार आहे.
मुंबईमध्ये महापालिकेने 1 जुलै पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने ही पाणी कपात लागू होती. मात्र आता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सात तलावांमधील पाणीसाठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या 80% इतका वाढला आहे. सध्याचा पाणीसाठा मे 2024 पर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात बीएमसी लवकरच मागे घेणार आहे. माहितीनुसार, उद्या म्हणजेच 9 ऑगस्ट 2023 पासून ही पाणीकपात मागे घेतली जाणार आहे.
(हेही वाचा: Pune Water Supply News: पुण्यात गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे, नागरिकांना दिलासा)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement