Mumbai: उद्यापासून सुरु होणार भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान

सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे प्राणीसंग्रहालय खुले राहणार आहे

Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय 10 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून पुन्हा पर्यटकांसाठी खुले होत आहे. सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे प्राणीसंग्रहालय खुले राहणार आहे. मात्र पर्यटकांची गर्दी वाढल्यास उद्यान पुन्हा बंद होऊ शकते असे प्रशासनाने सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement