Mumbai Vaccination Update: मुंबईत 19-20 ऑगस्ट रोजी महापालिकेसह शासकीय केंद्रावर लसीकरण बंद राहणार

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

मुंबईत 19-20 ऑगस्ट रोजी महापालिकेसह शासकीय केंद्रावर लसीकरण बंद राहणार आहे. तसेच लसींचा साठा प्राप्त झाल्यास 21 ऑगस्ट पासून लसीकरण पुन्हा सुरु होईल असे महापालिकेने ट्विट करत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement