मुंबई मध्ये 2 महिला कलाकारांनी त्या राहत असलेल्या Paying Guest Accommodation मधून लंपास केले 3.28 लाख; पोलिसांकडून अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला कलाकारांनी सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल या मालिकेत छोटे काम केले आहे.
मुंबई मध्ये 2 महिला कलाकारांनी त्या राहत असलेल्या आरे कॉलनी भागातील Paying Guest Accommodation मधून 3.28 लाख लंपास केल्याचं वृत्त आहे. त्यांच्याकडे 50 हजार रूपये सापडले असून पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement