Mumbai Train Accident: अप आणि डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु; मध्य रेल्वेचे माहिती
पुडुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले
मुंबईतील दादर स्थानकात शुक्रवारी रात्री दादर-पुडुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. एकाच रुळावर दोन ट्रेन आल्याने हा अपघात झाला. गदग एक्स्प्रेसची पुद्दुचेरी एक्स्प्रेसला टक्कर झाली. ही माहिती देताना मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दादर टर्मिनस येथून ट्रेन पुद्दुचेरीसाठी रवाना झाल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आणि यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या लोकल आणि मेल सेवेवर परिणाम झाला होता. हा सेवा काही काळासाठी ठप्प झाल्या होत्या. आता माहिती मिळत आहे की, अप आणि डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक (जी सुरक्षेच्या कारणास्तव निलंबित करण्यात आली होती) ती पुनर्संचयित करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement