Mumbai Traffic Police हवालदाराने टॅक्सी चालकांकडून पैसे घेतल्याचा दावा, व्हिडिओ व्हायरल
मुंबई पोलीस दलातील वाहतूक विभागाच्या हवालदाराने गेट वे ऑफ इंडिया येथे एका टॅक्सी चालकाकडून पैसे घेतल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई पोलीस दलातील वाहतूक विभागाच्या हवालदाराने गेट वे ऑफ इंडिया येथे एका टॅक्सी चालकाकडून पैसे घेतल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो फ्री प्रेस जर्नलने आपल्या एक्स हँडलवरही शेअर केला आहे आणि मुंबई पोलिसांनाही टॅग केला आहे. यावर मुंबई पोलिसांनी आम्ही घटनेची चौकशी करु असे म्हटले आहे. दरम्यान, लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
व्डिडिओ
#WATCH | The @FPJIndia's investigative team caught a #trafficpolice hawaldar red-handed accepting money from #taxidrivers at the #GatewayofIndia, all captured on camera.
🎥 @Yourskamalk & Kishore Gaikwad#Mumbai #mumbainews #bribe #viral #fpj @MTPHereToHelp @MumbaiPolice pic.twitter.com/Wm2ToBC3QA
— Free Press Journal (@fpjindia) October 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2023 11:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

