Mumbai: धारावीत सर्वात मोठ्या सुविधा केंद्राची उभारणी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

धारावी येथे सर्वात मोठ्या सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे

Suvidha Centre (Photo Credits-Twitter)

धारावी येथे सर्वात मोठ्या सुविधा केंद्राची  उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  या प्रकल्पात जवळपास 2 लाख नागरिकांसाठी स्वच्छता, सुरक्षितता यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement