Lipi Rastogi Suicide Case: मुंबई मध्ये IAS officer Vikas-Radhika Rastogi च्या 27 वर्षीय मुलीने आत्महत्या करत संपवलं जीवन

दहाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

Lipi Rastogi Suicide Case: मुंबई मध्ये IAS officer Vikas-Radhika Rastogi च्या 27 वर्षीय मुलीने आत्महत्या करत संपवलं जीवन
Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

मुंबई मध्ये Vikas-Radhika Rastogi या  IAS officer जोडप्याच्या 27 वर्षीय  Lipi Rastogi या मुलीने आत्महत्या करत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान मुलीने आत्महत्या नेमकी का केली? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मंत्रालय जवळ एका उंच इमारतीच्या 10व्या मजल्यावरून उडी मारत तिने जीव  दिला. ही घटना पहाटे चारची आहे. मुलीने सुसाईड नोट ठेवल्याची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी लिपीच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे.

मुंबईत तरूणीची आत्महत्या

वर्षा गायकवाड यांच्याकडून शोक व्यक्त

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2024 02:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).