Mumbai: विक्रोळी येथे सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह LGBT नागरिकांसाठी विशेष कोविड-19 लसीकरण केंद्र सुरु
विक्रोळी (पश्चिम) येथे, सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह एलजीबीटी नागरिकांसाठी राजेश टोपे यांच्या हस्ते विशेष कोविड-19 लसीकरण केंद्राचे उदघाटन
खासदार सुप्रिया सुळे, एलजीबीटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया पाटील यांच्या विनंतीनुसार पुढाकार घेऊन राज्यात विक्रोळी (पश्चिम) येथे, सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह एलजीबीटी नागरिकांसाठी राजेश टोपे यांच्या हस्ते विशेष कोविड-19 लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. तृतीयपंथी आणि एलजीबीटी नागरिकांचे कोव्हिड-19 लसीकरण पूर्ण करण्यासाठी हे केंद्र पुढील सहा महिने संचालित करण्यात येणार आहे. तृतीयपंथी नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसले तरीही त्यांचे कोव्हिड-19 लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement