Mumbai Shocker: भांडूप मध्ये मोबाईल चोरल्याच्या संशयावरून 4 जणांनी चोपलेल्या तरूणाचा मृत्यू; सारे आरोपी अटकेत
मुलुंड मध्ये एका तररूणाला चार जणांनी मोबाईल चोरल्यावरून बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
भांडूप मध्ये मोबाईल चोरल्याच्या संशयावरून 4 जणांनी चोपलेल्या तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement