Mumbai Shocker: मुंबईत Korean woman YouTuber च्या विनयभंग प्रकरणी 2 तरूणांना अटक - मुंबई पोलिस

मुंबईत लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान Korean woman YouTuber च्या विनयभंग प्रकरणी 2 तरूणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Representative image

मुंबईत Korean woman YouTuber च्या विनयभंग प्रकरणी 2 तरूणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. अटक केलेल्या तरूणांची नावं Mobeen Chand Mohammad Shaikh आणि Mohammad Naqeeb Sadrealam Ansari आहे. खार पोलिस स्थानकामध्ये त्यांच्याविरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती त्यानंतर आता ही अटकेची कारवाई झाली आहे. नक्की वाचा: Viral Video: मुंबईतील खार परिसरात लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान कोरियन महिलेचा पुरुषांकडून छळ, ट्विटरवर सांगितले काय घडले? 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now