Mumbai Shocker: माटुंगा मध्ये 8वीत शिकणार्या मुलीवर वर्गमित्रांकडून बलात्कार; 2 आरोपी अटकेत
माटुंगा मध्ये 13 वर्षीय तरूणीवर बलात्कार प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.
माटुंगा मध्ये 13 वर्षीय तरूणीवर बलात्कार प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 30 नोव्हेंबरा दिवशीची असून हे कृत्य शाळेमधील आहे. आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही 8वी मध्ये शिकत आहेत. IPC कलम 376 (D)आणि POCSO Actअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती माटुंगा पोलिसांनी दिली आहे. नक्की वाचा: Thane: कल्याणमध्ये नऊ वर्षाच्या मुलीची गळा चिरून हत्या, खुनाच्या आरोपाखाली 15 वर्षाच्या किशोरवयीन मुलाला घेतले ताब्यात, बलात्कार केल्याचाही संशय.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement