Kandivali Murder Case: कांदिवली मध्ये तरूण व्यक्तीची गळा चिरून हत्या झाल्याने परिसरात खळबळ; घटनास्थळी श्वानपथक रवाना केल्याची Mumbai Police ची माहिती

कांंदिवली पूर्व भागामध्ये एका तरूण मुलाची हत्या झाल्याने खळबळ पसरली आहे.

Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

कांंदिवली पूर्व भागामध्ये एका तरूण मुलाची हत्या झाल्याने खळबळ पसरली आहे. या तरूणावर हल्ला करून त्याचा गळा चिरण्यात आला आहे. सध्या मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 टीम्स बनवण्यात आल्या आहे. फॉरेंसिक टीम, श्वानपथकाच्या मदतीने हत्येचं गुढ उकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement