Mumbai Shocker: आईने घेतला पोटच्या 19 वर्षीय गतिमंद मुलीचा जीव; आत्महत्या केल्याचा बनाव पोलिसांनी 'असा' केला उघड
19 वर्षीय गतिमंद असलेल्या मुलीचा जीव आईनेच घेतल्याचा एक धक्कादायक प्रकार अंधेरी मध्ये घडला आहे.
19 वर्षीय गतिमंद असलेल्या मुलीचा जीव आईनेच घेतल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने मुलीचा जीव आत्महत्येमधून गेल्याचं भासवलं पण पोस्ट मार्टम मध्ये ही हत्या असल्याचं समोर आलं नंतर आईनेही आपला गुन्हा कबुल केला आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)