Mumbai Shocker: वेगवान ट्रेन समोर झोपलेल्या अवस्थेत असलेल्या पत्नीला फेकले, 2 लहान मुलांना घेऊन पळाला; वसई रेल्वेस्थानकातील घटना
एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला लांब पल्ल्याच्या वेगवान रेल्वे समोर फेकले. नंतर तो 2 मुलांना घेऊन स्टेशन वरून पळून गेला आहे.
वसई रेल्वे स्थानकामध्ये सोमवारी काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला लांब पल्ल्याच्या वेगवान रेल्वे समोर फेकले. नंतर तो 2 मुलांना घेऊन स्टेशन वरून पळून गेला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पहा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement