Mumbai Shocker: खार परिसरामध्ये 17 वर्षीय मुलीवर 'Intimate Photo' प्रसिद्ध करेन या धमकीखाली समवयस्कर मुलाकडून अनेकदा बलात्कार; आरोपी अटकेत

मुंबई मधील खार परिसरामध्ये 17 वर्षीय मुलीवर 'Intimate Photo' प्रसिद्ध करेन या धमकीखाली समवयस्कर मुलाकडून अनेकदा बलात्कार केल्याचा प्रकर उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.

Raped (representationla image)

मुंबई मधील खार परिसरामध्ये 17 वर्षीय मुलीवर 'Intimate Photo' प्रसिद्ध करेन या धमकीखाली समवयस्कर मुलाकडून अनेकदा बलात्कार केल्याचा प्रकर उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आरोपी आणि पीडीता एकमेकांना ओळखत होती. आरोपी मुलगा अटकेत आहे आणि त्याला   juvenile home मध्ये ठेवण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now