Mumbai Shocker: गोरेगाव मध्ये 58 वर्षीय व्यक्तीचा घराबाहेर सापडला मृतदेह; पत्नीची देखील घरात गळा दाबून हत्या
जोडप्याने दिल्लीला जाण्यासाठी तिकीट बूक केले होते. अशात त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने खळबळ पसरली आहे.
मुंबईच्या गोरेगाव मध्ये 58 वर्षीय एका पुरूषाचा मृतदेह आढळला आहे. टोपीवाला मेंशन जवळ ही घटना शुक्रवार सकाळची आहे. किशोर पेडणेकर असं मृत व्यक्तीचं नाव असून तो जिमच्या वस्तूंचा व्यावसायिक होता. स्थानिकांना हा मृतदेह दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती कळवली आहे. त्याच्या पत्नीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता घराचं दार आतून बंद होते. दरम्यान घराचं दार उघडताच 57 वर्षीय पत्नी देखील मृतावस्थेमध्ये आढळली. प्राथमिक अंदाजानुसार किशोरने स्वतःचा जीव घेण्याआधी त्याने पत्नीचा जीव घेतला. तो नैराश्यामध्ये होता. त्याच्या घरामध्ये नैराश्य आणि मधुमेहाच्या गोळ्या सापडल्या. या जोडप्याचा मुलगा दिल्ली मध्ये काम करतो. गुन्हा दाखल असून यामध्ये तपास सुरू आहे. UPSC Aspirants Suicide In Delhi: 'माझा मृत्यू ब्रेकिंग न्यूज बनेल...'; UPSC ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीची दिल्लीत आत्महत्या .
58 year old Medical salesman Kishore Pednekar (58) kills physiotherapist wife Dr Rajashri (55) by strangulation & jumps from 3rd floor flat of Topiwala building in Goregaon West to commit suicide. He had sent a flight ticket to his Delhi based son,with instructions to return. He… pic.twitter.com/I1rNvkarLD
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2024 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

