Mumbai Shocker: वांद्रे भागात बुडाली 27 वर्षीय तरूणी
यंदाच्या मान्सून मध्ये मुंबई मध्ये अजून एक तरूणी बुडाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई मध्ये पावसाळ्याच्या दिवसांंत समुद्राला उधाण आल्यान अनेक अप्रिय घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये आता 9 जुलै दिवशी मुंबई च्या वांद्रे भागात 27 वर्षीय तरूणी बुडाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान यानंतर तातडीने अग्निशमन दल दाखल झाले असून तरूणीचा शोध घेणं सुरू आहे. सध्या बीएमसी कडून भरतीच्या वेळेस नागरिकांना समुद्र किनारी जाण्यापासून रोखलं जात असल्याचंही सांगितलं आहे. या बुडालेल्या तरूणीचं नाव ज्योती सोनार आहे.नक्की वाचा:Juhu Beach Tragedy: समुद्रात बुडालेल्या 4 पैकी दोघांचा सापडला मृतदेह.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Advertisement
Advertisement
Advertisement