Mumbai Shocker: 25 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; Tamil Nadu ला पळून जाता पोलिसांनी आवळल्या मुसक्या

25 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Mumbai Shocker: 25 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; Tamil Nadu ला पळून जाता पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

25 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी आणि पिडीत दोघेही एकाच भागाचे रहिवासी आहेत. दरम्यान आरोपी Tamil Nadu ला पळून जाता पोलिसांनी  त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला कोर्टात देखील दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2023 08:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).