Mumbai Police: एमडी ड्रग्जसह 4 ड्रग्ज तस्कर आणि 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई पोलिसांच्या शिवाजीनगर शाखेने एमडी ड्रग्जसह 4 ड्रग्ज तस्कर आणि 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक केली. प्राथमिक चौकशीतुन पुढे आले की, नायजेरियन बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत. सर्वांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती शिवाजी नगर पोलीसांनी दिली आहे.

Nigerian drug peddlers | (Photo Credit - Twitter/ANI)

मुंबई पोलिसांच्या शिवाजीनगर शाखेने एमडी ड्रग्जसह 4 ड्रग्ज तस्कर आणि 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक केली. प्राथमिक चौकशीतुन पुढे आले की, नायजेरियन बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत. सर्वांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती शिवाजी नगर पोलीसांनी दिली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement