COVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये मागील 24 तासांत 425 नवे कोरोनाबाधित
मुंबई मध्ये 5 ते 11 ऑक्टोबर दरम्यान कोरोना रूग्ण वाढीचा दर हा 0.06% आहे तर रूग्ण बरे होण्याचा दर हा 97% आहे.
मुंबई मध्ये कोरोनाबाधितांची संख्या सध्या आटोक्यात आली आहे. आज देण्यात आलेल्या माहिती नुसार, मुंबई शहरामध्ये मागील 24 तासांत 425 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 400 जणांनी या आजारावर मात केली आहे. काल दिवसभरामध्ये 2 जणांचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे.
बीएमसी ट्वीट
Tags
Coronavirus
Coronavirus in India
Coronavirus Pandemic
Coronavirus Pandemic in India
COVID 19 In Mumbai
COVID-19
COVID-19 in India
Live Breaking News Headlines
Mumbai
कोरोना वायरस
कोविड १९
कोविड 19 रूग्ण
कोविड 19 रूग्ण मृत्यू
भारतातील कोरोना मृत्यू
भारतातील कोरोना रुग्ण
मुंबई
मुंबईतील कोरोनाबाधित
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement