Coronavirus In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ, पाहा आजची ताजी आकडेवारी
मुंबईत सध्या 3 हजार 106 रुग्ण सक्रीय आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 323 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, केवळ एका जणाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 3 हजार 106 रुग्ण सक्रीय आहेत. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)