COVID 19 Cases in Mumbai: मुंबई मध्ये दिवसभरातील कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या पार; मागील 24 तासांत आढळले 10860 नवे रूग्ण
मुंबई मध्ये सध्या 47476 रूग्ण कोविड 19 वर उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई मध्ये दिवसभरातील कोरोनाबाधितांची संख्या आज (4 जानेवारी) 10 हजारांच्या पार गेली आहे. मागील 24 तासांत 10860 नवे रूग्ण आढळले आहेत. तर यापैकी 89% म्हणजे 9665 जण asymptotic आहेत. 654 जणांनी कोविड 19 वर मात केली असून 2 रूग्णांचा बळी गेल्याची माहिती आज बीएमसीकडून देण्यात आली आहे.
बीएमसी ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement