Mumbai: आयसीयू वॉर्डमध्ये रुग्णास डोळ्याजवळ चावला उंदीर; आवश्यक कारवाईचे महापौर किशोरी पेडणेकर यांचे आश्वासन
मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये एका रुग्णास बेशुद्ध अवस्थेत असताना डोळ्याजवळ उंदीर चावला
मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये एका रुग्णास बेशुद्ध अवस्थेत असताना डोळ्याजवळ उंदीर चावला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती ठीक नाही. असे घडणे चुकीचे आहे व त्याबाबत आम्ही आवश्यक कारवाई करू, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Tata Memorial Hospital Receives Bomb Threat: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी; शोध मोहीम सुरू
Bihar Snakes Messiah Death: सर्पमित्र जय कुमार सहनी यांचा सर्पदंशाने मृत्यू; नेटीझन्सकडून हळहळ
Advertisement
Advertisement
Advertisement