Monsoon 2022: मुंबई मध्ये मध्यरात्री पूर्व मोसमी पावसाची रिमझिम बरसात; पहा दृश्य
महाराष्ट्राच्या वेशीवर सध्या मान्सून रेंगळला आहे.येत्या काही दिवसांत राज्यात मान्सून दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मुंबईकरांना सध्या यंदाच्या मान्सूनची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही मात्र मुंबईत काल मध्यरात्री काही मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत.
Mumbai Rains Updates
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)