Mumbai Rains Update: मुंबईत मुसळधार; भांडूप मध्ये कोसळलं घर - BMC ची माहिती

आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा धोका पाहता नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Rain | Pixabay.com

मुंबईतील मुसळधार पावसामध्ये आज (19 जुलै) भांडूप मध्ये एक घर कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची देखील माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा धोका पाहता नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नक्की वाचा: मुंबई मध्ये 197 जण मुंबईच्या अतिधोकादायक इमारती मध्ये वास्तव्याला; पोलिस बळाचा वापर करून रिकाम्या करणार इमारती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement