Mumbai Rains: भांडुप मधील उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या 2 महिला; Viral Video नंतर BMC ने तात्काळ उचलले पाऊल
या घटनेचा Video Viral झाल्यानंतर BMC ने तात्काळ मॅनहोल बुझवले.
मुसळधार पावसाने पाणी साचल्यामुळे भांडुपमध्ये 2 महिला उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या. सुदैवाने त्या बुडण्यापासून वाचल्या असल्या तरी या गंभीर घटनेचा Video Viral झाला आहे. त्यानंतर BMC ने तात्काळ मॅनहोल बंद केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)