Mumbai Rains: सायन, वडाळा भागात साचलं पाणी; हवामान खात्याकडून पुढील 24 तास उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई मध्ये चुनाभट्टी स्थानकामध्येही रेल्वे ट्रॅक वर पावसाचं पाणी साचल्याने लोकलचा वेग मंदावला आहे.

Mumbai Rains | PC: Twitter/ANI

मुंबई मध्ये मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा जोरदार बरसायला लागला आहे. रात्रीपासून तुफान बॅटींग करत असलेल्या पावसाने सखल भागात पुन्हा पाणी  साचलं आहे. तर हवामान खात्याने पुढील 24 तासांचा हवामान अंदाज वर्तवताना उपनगरात पावसाचा जोर अधिक असेल असे सांगितले आहे.

गांधी मार्केट परिसरातील सकाळची स्थिती

चुनाभट्टी स्थानक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement