मुंबई मध्ये मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा जोरदार बरसायला लागला आहे. रात्रीपासून तुफान बॅटींग करत असलेल्या पावसाने सखल भागात पुन्हा पाणी साचलं आहे. तर हवामान खात्याने पुढील 24 तासांचा हवामान अंदाज वर्तवताना उपनगरात पावसाचा जोर अधिक असेल असे सांगितले आहे.
#WATCH | Maharashtra: Parts of Mumbai face waterlogging, following heavy rainfall this morning. Visuals from Wadala
Regional Meteorological Centre, Mumbai predicts "light to moderate rain in city & suburbs with possibility of heavy rainfall at isolated places" for next 24 hours. pic.twitter.com/wPgOZUukms
— ANI (@ANI) July 16, 2021
गांधी मार्केट परिसरातील सकाळची स्थिती
#WATCH | Mumbai: Water-logging at Mumbai's Gandhi Market area as the city continues to receive heavy rainfall pic.twitter.com/1I6tKRUDUV
— ANI (@ANI) July 16, 2021
चुनाभट्टी स्थानक
#WATCH | Maharashtra: Mumbai receives heavy rainfall this morning. Visuals from Chunabhatti railway station as the railway tracks begin getting waterlogged. pic.twitter.com/EJdpTYJ8QZ
— ANI (@ANI) July 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)