Mumbai Rail Accident: कळवा स्थानकात चालत्या ट्रेनमधून पडून मुंबई पोलिस इन्स्पेक्टरचा मृत्यू
कळवा स्थानकामध्ये एका मुंबई पोलिस दलातील इन्सपेक्टरचा मृत्यू झाला आहे
कळवा स्थानकामध्ये एका मुंबई पोलिस दलातील इन्सपेक्टरचा मृत्यू झाला आहे. Manoj Bhosle असं त्यांचं नाव असून पवई पोलिस स्टेशन मध्ये त्यांचं पोस्टिंग करण्यात आलं होतं. दरम्यान या घटनेनंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून या मृत्यू आणि अपघात प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Advertisement
Advertisement
Advertisement