मुंबई पोलिसांच्या ANC पथकाकडून अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना ANC पथकाने कुर्ला परिसरातून ताब्यात घेतले. दोघांकडे 30 ग्राम MD ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची बाजारातील किंमत 30 लाख रुपये असल्याचे समजते.
Mumbai Police's Anti-Narcotics Cell (ANC) arrested two persons in possession of 30 gram MD drugs worth Rs 30 lakhs from Kurla area.
— ANI (@ANI) April 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)