Mumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फरार आरोपींविरुद्ध (पॉर्नोग्राफी प्रकरणात) यश ठाकूर उर्फ अरविंद श्रीवास्तव आणि व्यापारी राज कुंद्राचा सहकारी प्रदीप बक्षी यांच्याविरोधात लुकआऊट परिपत्रक जारी केले आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फरार आरोपींविरुद्ध (पॉर्नोग्राफी प्रकरणात) यश ठाकूर उर्फ अरविंद श्रीवास्तव आणि व्यापारी राज कुंद्राचा सहकारी प्रदीप बक्षी यांच्याविरोधात लुकआऊट परिपत्रक जारी केले आहे.
दरम्यान, तपासादरम्यान (पॉर्नोग्राफी प्रकरणात) पोलिसांना व्यापारी राज कुंद्राचा मोबाईल, लॅपटॉप आणि हार्डड्राईव्ह डिस्कमधून 119 अश्लील व्हिडिओ सापडले. तो 9 कोटी रुपयांना हे व्हिडिओ विकण्याचा विचार करत होता: मुंबई पोलिस गुन्हे शाखा
राज कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये अश्लिल व्हिडिओ
राज कुंद्रा प्रकरणात दोघांना लुक आऊट नोटीस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)