Maharashtra Bandh: उद्या राज्यव्यापी बंद साठी मुंबई पोलिस सज्ज; SRPF च्या जवानांसह अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त
लखीमपुर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर कडक गस्त घालण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत.
लखीमपुर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने उद्या (11 ऑक्टोबर) पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर कडक गस्त घालण्यात येणार आहे. यासाठी एसआरपीएफच्या 3 तुकड्या, 500 होमगार्ड आणि स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमधील 700 जवान मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात येतील, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पहा ट्विट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement