Mumbai Police: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि इतर 30 कार्यकरत्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केलयाचा आरोप मुनगंटीवार यांच्यावर आहे. मुनगंटीवार यांच्याविरोधात गावदेवी पोलिसानी गुन्हा नोंदवला आहे.

Sudhir Mungantiwar | (Photo Credit: ANI)

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि इतर 30 कार्यकरत्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केलयाचा आरोप मुनगंटीवार यांच्यावर आहे. मुनगंटीवार यांच्याविरोधात गावदेवी पोलिसानी गुन्हा नोंदवला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement