Mumbai Police: मुंबई पोलीस भाजप आमदार राम कदम यांच्या निवासस्थानी दाखल
मुंबई पोलीस भाजप आमदार राम कदम यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आमदार राम कदम यांनी आज दही हंडी साजरी करण्याची घोषणा केली होती. कोरोना व्हायरस महामारीचा प्रादुर्भाव वाढण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा दहीहंडी कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घातील आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)