शिवसेना भवनासमोर मनसे कडून आज राम नवमी निमित्त लावण्यात आलेली लाऊडस्पीकर वरील हनुमान चालिसा Mumbai Police कडून बंद करण्यात आली आहे. त्यानंतर  मनसे नेते Yashwant Killedar यांना देखील पोलिसांनी ताब्यात  घेतलं  असून त्यांना शिवाजी पार्क पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)