Maharashtra Political Crisis: मुंबई पोलिस हाय अलर्ट, पोलीसांनी प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या सुरक्षेची खात्री करावी
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली असुन मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. अधिकारी स्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या सुरक्षेची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Tweet
Mumbai Police issues a high alert and asks all Police Stations to ensure security at all political offices in the city. It has been directed that officer-level Police personnel shall visit every political office to ensure their safety.#MaharashtraCrisis
— ANI (@ANI) June 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2022 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).