Sajjan Jindal यांच्या विरूद्ध बलात्कार प्रकरणामध्ये Mumbai Police कडून क्लोजर रिपोर्ट सादर

Sajjan Jindal यांच्याविरूद्ध असलेल्या रेप केस मध्ये त्यांना मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर झाल्याने दिलासा मिळाला आहे.

Sajjan Jindal यांच्या विरूद्ध बलात्कार प्रकरणामध्ये Mumbai Police कडून क्लोजर रिपोर्ट सादर
Mumbai Police | (Photo Credits: File Image)

JSW Group चे एमडी आणि चेअरमन Sajjan Jindal यांच्याविरूद्ध असलेल्या बलात्काराच्या आरोपामध्ये मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या प्रकरणामध्ये पुरावे न मिळाल्याने क्लोजर रिपोर्ट सादर करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2024 09:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).