Mumbai: मालाड येथून 2000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त; 4 जण अटकेत

बनावट नोटांप्रकरणी मालाड येथून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या नोटांची किंमत किंमत 2,28,000 रुपये इतकी होती.

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मालाड येथून चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 2000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत 2,28,000 रुपये इतकी होती.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement