Mumbai Police ना पुन्हा संशयित कॉल्स; 26/11 हल्ला बाबत माहिती असल्यासा दावा
कॉल करणारी व्यक्ती राजस्थान मधून बोलत असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Mumbai Police ना पुन्हा संशयित कॉल्स आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या दाव्यानुसार, 26/11 हल्ला बाबत माहिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती राजस्थान मधून बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान आपल्याला काही कॉल येत आहेत ज्यामध्ये 26/11 च्या हल्ल्याची माहिती मिळत असल्याचं तो व्यक्ती सांगत असल्याचं पोलिस म्हणाले आहेत. Ujjwal Nikam on extradition of Tahawwur Rana: तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा आदेश मुंबईतील 26/11 च्या प्रकरणामध्ये अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने फायदेशीर .
पहा ट्वीट
Another suspicious call was received in the Mumbai Police control room on Sunday night. The caller said that he is from Rajasthan & claimed that he is getting multiple calls wherein he is given information about 26/11 Mumbai attack. He disconnected the call after that: Mumbai…
— ANI (@ANI) May 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 22, 2023 10:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

