Mumbai Police: मुंबई येथील जुहू परिसरात आढळला झाडाला लटकता मृतदेह
मुंंबई येथील जुहू परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेला आहे. हा मृतदेह आता वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली नाही.
मुंंबई येथील जुहू परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेला आहे. हा मृतदेह आता वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली नाही. ही हत्या आहे की, आत्महत्या याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच माहिती मिळू शकणार आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement