False Declaration Case प्रकरणी Pravin Darekar यांना आज जबाब नोंदवण्यासाठी हजर होण्याचे मुंबई पोलिसांचे आदेश

Pravin Darekar यांना आज जबाब नोंदवण्यासाठी हजर होण्याचे मुंबई पोलिसांनी आदेश दिले आहेत.

Pravin Darekar (Photo Credits: twitter)

False Declaration Case प्रकरणी भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते Pravin Darekar यांना आज जबाब नोंदवण्यासाठी हजर होण्याचे मुंबई पोलिसांनी आदेश दिले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)