Amruta Fadnavis Blackmailing and Threatening Case: डिझायनर Aniksha Jaisinghani ला अटक दुसरा आरोपी Anil Jaisinghani चा शोध सुरू
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेल आणि धमकवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी डिझायनर Aniksha Jaisinghani ला अटक करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेल आणि धमकवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी डिझायनर Aniksha Jaisinghani ला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दुसरा आरोपी आणि बुकी Anil Jaisinghani चा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज पोलिसांनी उल्हासनगर मध्ये छापेमारी केली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement