Mumbai: सायन रुग्णालयात 8 वर्षीय मुलीचा छळ केल्याप्रकरणी कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक
मुंबईतील सायन रुग्णालयात 8 वर्षीय मुलीचा छळ केल्याप्रकरणी कचरा वेचणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील सायन रुग्णालयात 8 वर्षीय मुलीचा छळ केल्याप्रकरणी कचरा वेचणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना 7 नोव्हेंबरला घडली असून आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement